प्रदेश कार्यकारीणी

भाजपा प्रदेश कार्यकारीणीतून खासदार रक्षा खडसेंना वगळले

जळगाव : भाजपची नवीन प्रदेश कार्यकारीणीची घोषणा बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 47 जणांच्या कार्यकारणीतून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना वगळण्यात आले ...