प्रधानमंत्री किसान सिंचन

शेतकऱ्यांनो, केवळ पीएम किसान नव्हे, ‘या’ योजनांतर्गतही मिळतात लाभ

शेतकऱ्यांचा प्रश्न जोर धरू लागला आहे. पंजाब-हरियाणातील शेतकरी पिकांसाठी एमएसपी हमी कायद्याची मागणी करत दिल्लीकडे कूच करत आहेत. 20 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या जमावाच्या पार्श्वभूमीवर ...