प्रवीण कुमार

3 वर्षात जिंकले 2 पॅरालिम्पिक पदक, जाणून घ्या कोण आहेत प्रवीण कुमार ?

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी होताना दिसतेय. शुक्रवारी प्रवीण कुमार (T44) याने पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. ...