प्राध्यापीका

गुरुमाई – वासंतीताई

तरुण भारत लाईव्ह जळगाव : येथील मू. जे. महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या माजी प्रमुख, 83 वर्षीय प्रा. डॉ. वासंती साळवेकर यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. ...