प्रेमप्रकरण

असिस्टंट प्रोफेसरची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं ‘प्रेमात अपयश…’

भिलाई येथील रुंगटा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापकाने आत्महत्या केली. प्रोफेसर मनीष शर्मा (33) यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले ...