फतिमा नबाहा अब्दुल रज्जाक

पी.व्ही. सिंधूचे मेडलच्या दिशेने पहिले पाऊल; मालदीवच्या खेळाडूचा मोठ्या फरकाने पराभव

पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकची विजयी सुरुवात केली आहे. तिने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या फतिमा नबाहा अब्दुल रज्जाकचा अवघ्या 29 मिनिटांत पराभव केला. सिंधूने ...