फाउंडेशन

बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या वतीने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार

जळगाव – बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या वतीने जळगावत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना फुल आणि साडी देऊन सन्मानित ...