फायनान्स
जळगावात मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By Ganesh Wagh
—
जळगाव : मार्च एण्डची कामे आटोपून पार्टीसाठी गेलेल्या फायनान्स कर्मचार्याचा ट्रकने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ ...