फौजदारी गुन्हे
ज्यादा भावाने व बोगस बियाणे विक्री; व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, भाजपा पदाधिकाऱ्यांचा इशारा
—
जामनेर : तालुक्यातील कृषी केंद्र व्यापारी चढ्या भावाने बियाण्यांची व खतांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे काही शेतकऱ्यांनी ...