बंड

मोठी बातमी ! माजी आमदार संतोष चौधरींचे राष्ट्रवादीत बंड, ‘या’ तारखेला करणार अर्ज दाखल

भुसावळ : रावेर लोकसभेसाठी आपण उमेदवारी मागितली नव्हती, मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिल्याने आपण तयारी केली कार्यकर्त्यांनी आपले जोरदार ...