बजेट

ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! बजेटनंतर जळगावात सोने तब्बल 2500 रुपयाने घसरले

जळगाव । तुम्हीही सोने खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला ...