बाबामहाराज सातारकर

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले. वयाच्या ८९ वर्षी बाबामहाराज सातारकर यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी मुंबईतील ...