बाबा सिद्धीकी

 महाराष्ट्रात काँग्रेसला बसणार आणखी एक झटका; ‘हा’ दिग्गज नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकीसुद्धा आता काँग्रेसची साथ सोडण्याच्या तयारीत ...