बारसू रिफायनरी
ठाकरे गटाची गोची! मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच सुचवली होती बारसूची जागा
मुंबई : कोकणातील बारसू रिफायनरीसाठी सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध केला जात असून यामुळे वाद चिघळत चालला आहे. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनप्रकरणी २५ महिलांना ताब्यात घेतलं ...