बालमृत्यू

नंदुरबारमध्ये कुपोषणाची समस्या गंभीर; आकडेवारी धडकी भरवणारी

नंदुरबार : राज्यात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार असून त्यापैकी 23 हजार बालके एकट्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत, नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न गंभीर ...