बालासोर ट्रेन दुर्घटना
बालासोर ट्रेन दुर्घटनेने रेल्वे सुरक्षेचा पर्दाफाश, 296 जणांना गमवावा लागला जीव
—
ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा रेल्वेच्या सुरक्षेचा पर्दाफाश केला आहे. रेल्वे अपघातात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कोणी आपला मुलगा गमावला, कोणी आपला पती ...