बिबट्याची

दोघे नंदुरबार, धुळ्याचे : बिबट्याची कातडी घेऊन गाठलं डोंबिवली, फसले पोलीसांच्या जाळ्यात

Crime : डोंबिवली येथे सोमवारी रात्री बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली.  दोघेही आरोपी नंदुरबार आणि धुळे येथून आल्याची माहिती आहे.  ...