बिबट्या

शेत शिवारात बांधलेल्या गाईच्या वासरावरती बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये भीतीचं वातावरणं

फरकांडे, एरंडोल : येथील जानफळ शिवारातील शेतात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा अर्धवट ...

तळोद्यात विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव

तळोदा : तालुक्यातील मोरवड गावाजवळ एक मादी बिबट मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान, विजेचा धक्का बसल्याने या तीन वर्षीय मादी बिबटचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट ...

दुर्दैवी ! सायंकाळची वेळ, बालिका शेतात खेळत होती, अचानक बिबट्यानं …

तळोदा : तालुक्यातील त-हावद पुर्नवसन येथे घराजवळून 3 वर्ष 7 महिन्याच्या बालिकेला बिबट्याने उचलून नेत एका शेतात लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना ...

बिबट्यासोबत आनंदाने घेतला सेल्फी, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

आजच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियावर स्वतःला प्रसिद्ध करण्यात व्यस्त आहे. यासाठी लोक त्यांच्या सोशल मीडियावर केवळ व्हिडिओच पोस्ट करत नाहीत तर काही वेळा हास्यास्पद ...

गडावर कुजलेला मुलीचा मृतदेह, शेजारीच बिबट्याचा मृत्यू… दोघांचा मृत्यू कसा झाला ?

सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे अजिंक्यतारा किल्ल्याजवळील डोंगरावर बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. डोंगराच्या पायथ्याशी फिरायला गेलेल्या ...

बाबो! मध्यवस्तीतील हॉस्पिटलमध्ये शिरला बिबट्या; रुग्णांसह नातेवाईकांमध्ये खळबळ

नंदुरबार : मध्यवस्तीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केला. यामुळे एकच खळबळ उडाली. शहादा शहरात ही घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. वनविभागाला तब्बल ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; नंदुरबार जिल्ह्यातील घटना

नंदुरबार : अज्ञात वाहनाच्या धडकेतबिबट्या जागीच ठार झाल्याची घटना खेडले ता. तळोदा येथे २ रोजी घडली.  या घटनेन हळहळ व्यक्त होतय. तळोदा तालुक्यातील खेडले ...

दुर्दैवी! दुपारची वेळ, बालक शेतात खेळत होतं, अचानक बिबट्यानं ओरबाडलं

धुळे : शेतात खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हार्दिक उर्फ स्वामी दीपक रोकडे असे मृत बालकाचे नाव आहे. ...

झाडावरून उडी मारून हरणाला बनवले शिकार, एकाच फटक्यात केली सर्व कामे; व्हिडिओ व्हायरल

सिंहाची डरकाळी ऐकून संपूर्ण जंगल शांत होते, तर दुसरीकडे वाघ हुशारीने शिकार करतात. पण बिबट्या या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे कारण तो आपली शिकार कधी ...

विहिरीत पडला बिबट्याचा बछडा; वनविभागाने असा वाचवला जीव

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील लोभणी येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला रविवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. येथील वसंत पाडवी यांच्या विहिरीत बिबट्याचा एक बछडा ...