बिलगाव
Nandurbar News : बाराधारा धबधबा पर्यटकांसाठी बंद, काय आहे कारण?
—
नंदुरबार : सातपुड्याचा दुर्गम भागात असलेल्या बिलगाव (ता.धडगाव) येथील उदय नदीवर प्रसिद्ध असलेल्या बाराधारा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या परिसरात ...