बिलगाव Savaryadigar Bridge

Nandurbar News : १२ गावांना जोडणाऱ्या पुलासाठी ४८ कोटी मंजूर; आता थांबणार आदिवासींचा जीवघेणा प्रवास

नंदुरबार : नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे बिलगाव ते सावाऱ्यादिगर (ता.धडगाव) परिसरातील दहा ते बारा गावांना जोडणारा पूल गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. यामुळे ...