बिल्डिंग

पतीचा मृतदेह घरी पोहोचला… पत्नीने पाहताच सातव्या मजल्यावरून मारली उडी

देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादच्या कौशांबीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील अल्काईन सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. मृतदेह घरी ...