बीड बातमी

दगडफेक आणि जाळपोळ; आरोपींना पडणार महागात, होणार 11 कोटी वसूल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात ...