बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस अभ्यासक्रम

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत आहात का ? तर ही संधी फक्त तुमच्यासाठीच !

जळगाव : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांची आनंदाची बातमी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे प्रथमच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ...