बूट

ICC च्या या नियमाविरुद्ध लढणार वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू, म्हणाला “माझ्यासाठी…”

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. ...