बेलसवाडी

गोठ्याला आग लागून सहा गुरांचा होळपळुन मृत्यू, 3 ट्रॅक्टरही जळून खाक

मुक्ताईनगर । गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागून सहा गुरांचा होळपळुन मृत्यू झाला तर तीन ट्रॅक्टरही जाळून खाक झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे घडली. ...