बॉम्बे उच्च न्यायालय
पात्रता फक्त 4थी पास अन् पगार 52400 रुपये, महाराष्ट्रात सरकारी नोकरीची उत्तम संधी..
बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मध्ये स्वयंपाकी (Cook) पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठीची संबंधित संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चौथी पास असणाऱ्या ...