ब्रह्मपुत्रा नदी

Video : ब्रह्मपुत्रा नदीने इशारा पातळी ओलांडली, लोकांनी सोडली घरे

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तसेच दिब्रुगडमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीने ...