ब्राझील Airplane
लँड करण्याचा प्रयत्नात अचानक विमान कोसळलं, १४ जणांचा मृत्यू
—
ब्राझीलच्या उत्तरेकडील अॅमेझॉन राज्यात झालेल्या विमान अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मनौसपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या बारसेलोसमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये अमेरिकन नागरिकांचाही ...