ब्रेकअप

भयंकर ! ब्रेकअप केल्याने संतापला प्रियकर, प्रेयसीला उठवलं थेट आयुष्यातून अन् स्वतःही…

ब्रेकअप केल्याने एका वेड्या प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. यानंतर आरोपीनेही ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. रेल्वेसमोर उडी मारण्यापूर्वी आरोपीकडून सुसाईड नोट सापडली ...