भंडारा
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप येथे अजूनही सुरूच, काटकरांचा जाळला पुतळा
—
भंडारा : राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी, या मागणीसाठी १४ मार्च पासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत ...