भडगाव गुन्हे बातमी

धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर कार घातली अन् फरफटत नेले, भडगावातील घटना

जळगाव : भडगाव शहरात कौटुंबिक वादातून पत्नीला चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याघटनेत विवाहिता जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ...