भडगाव पोलीस स्टेशन
भडगाव पोलीस स्टेशनचा हवालदार ५० हजारांची लाच घेताना जाळ्यात
जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढताना दिसत आहे. अशातच भडगाव पोलीस स्टेशनच्या हवालदाराला तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारतांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ...