भाजपचे प्रदेशाध्यक्ष

एकनाथ शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, थोडे मतभेद झाले, पण…

मुंबई : शिवेसेनेतील शिंदे गटाच्या वर्तमानपत्रातील आलेल्या जाहिरातीवर राजकीय वादळ उठले आहे. यावर आरोप-प्रत्यारोप, खुलासे होत आहेत. शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे ...