भाजप गोपीचंद पडळकर

धनगर आरक्षणावरुन आमदार गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी

मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी समाजाचे राज्यभर आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काही ठिकाणी उपोषण सुरु आहे. या 21 नोव्हेंबर रोजी ...