भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे
एलएसीवरील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण… चीनसोबतच्या तणावावर लष्करप्रमुख काय म्हणाले?
—
भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी अनेक मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पूर्व लडाखमधील एलएसीवरील सद्यस्थिती, पाकिस्तानमधील दहशतवाद, मणिपूरमधील सद्यस्थिती यासह अनेक ...