भारतीय हवामानशास्त्र विभाग
अवकाळीचा मान्सूनवर परिणाम होणार? हवामान खात्याकडून मोठी अपडेट
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणार्या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच वार्यांच्या बदलणार्या दिशा आणि पश्चिमी झंझावातामुळंही राज्यातील हवामानावर ...