भारत आणि पाकिस्तान
भारतानं केलं पाकिस्तानचं समर्थन, वाचा काय घडलं संयुक्त राष्ट्रांमध्ये
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच जोरदार खडाजंगी होत असते. मात्र नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तानने मांडलेल्या एका प्रस्तावाला भारताने ...