भारत आदिवासी पक्ष
दुचाकी उधार घेतली; ‘आमदार’ शब्द असलेले स्टिकर चिकटवले, पहिल्यांदाच गाठले भोपाळ
—
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) कमलेश्वर दोडियार विजयी झाले आहेत. रतलाम जिल्ह्यातील सैलाना येथून त्यांनी निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच ...