भुसावळ पंढरपूर

आषाढी एकादशिनिमित्त भुसावळमार्गे पंढरपूरसाठी धावणार विशेष रेल्वे गाड्या ; वेळापत्रक जाणून घ्या

भुसावळ : आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरीता महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे विभागातून नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर विशेष गाड्या धावतील. ...