भुसावळ बस पोर्ट

भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही – मंत्री दादाजी भुसे

मुंबई  : भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून याठिकाणी असणाऱ्या बस स्थानकावरही प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने याठिकाणी बस पोर्ट उभारण्याबाबत वस्तुस्थिती ...