भूपतीनगर प्रकरण
भूपतीनगर प्रकरण : एनआयएने विनयभंगाचे आरोप फेटाळले, निवेदन जारी
—
पश्चिम बंगालच्या भूपतीनगरमध्ये करण्यात आलेल्या कारवाई आणि त्यानंतर टीएमसी नेत्यांनी केलेल्या विनयभंगाच्या आरोपांवर आता राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच NIA चे वक्तव्य समोर आले आहे. ...