भूस्खलनग्रस्त भाग

पीएम मोदींनी केली ‍‍वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार, १० रोजी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त चूरलमाला, मुंडक्काई आणि पंचिरिमत्तम गावांची. यावेळी त्यांच्यासोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री ...