भोसरी भूखंड

भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, ती याचिका फेटाळली

मुंबई । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला ...