मंगला एक्सप्रेस

जळगाव न्यायालयातील थरारनाट्यातील फरार साथीदाराचे मंगला एक्सप्रेसमधून आवळल्या मुसक्या

जळगाव : मुलाचा खून करणार्‍या आरोपींना मारण्यासाठी बाप साथीदारासह थेट जळगाव न्यायालयाच्या आवरात आला होता. जळगाव शहर पोलिसांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न हाणून पाडला ...