मंगळग्रह सेवा संस्था

..अन् माहेरी आल्यासारखं वाटलं : पद्मश्री राहीबाई पोपरे

अमळनेर : शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच जोड व्यवसाय करावा ...