मंत्रालय Central Govt.

केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी, या मंत्रालयांमध्ये निघाल्या आहेत जागा   

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. पदवीधरांसाठी वित्त मंत्रालय आणि वस्त्र मंत्रालयासह अनेक विभागांमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ...