मकुपोषण
कुपोषण हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबवा
—
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव: जिल्ह्यातून कुपोषण हद्द पार करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. कुपोषण निर्मुलनासाठी 15 दिवसात धडक मोहिम राबवून कुपोषीत बालकांचे त्वरीत सर्वेक्षण ...