मणिपूर Firing

Crime News : झोपेत असताना झाडली गोळी, तलवारीने केला हल्ला, तिघांचा मृत्यू

मणिपूरमध्ये तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. मेईतेई आणि कुकी समाजाचे लोक एकमेकांच्या विरोधात हिंसक झाले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा बिष्णुपूरमध्ये पिता-पुत्रासह एकाच कुटुंबातील तिघांची ...