मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; आमदारांनाही फटका
—
मुंबई : मुंबईत रविवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वेरुळांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकलसेवा ठप्प झाली असून अनेक एक्स्प्रेसही अडकल्या आहेत. ...