मद्रास उच्च न्यायालय
एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला तुरुंगवास, कोर्टाने दिला निकाल
—
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच चर्चेत असतो. यावेळी महेंद्रसिंग धोनी एका न्यायालयाशी संबंधित प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याने धोनीवर काही आरोप ...